-
पल्लवी पाटील (Pallavi Patil) ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
पल्लवीने मराठी मालिका (TV Serial) व चित्रपटांतून (Movies) प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे.
-
दसऱ्यानिमित्त (Dasara Festival) पल्लवीने केलेल्या नव्या फोटोशूटची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी पल्लवीने पांढऱ्या रंगाची सोनेरी काठ असलेली दाक्षिणात्य साडी (White Saree Golden Border South Indian Saree) नेसली आहे.
-
पांढऱ्या दाक्षिणात्य साडीतील लूकवर पल्लवीने मोजके दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
हातात कमळाचे फुल (Lotus Flower) घेऊन पल्लवीने फोटोशूटसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
पल्लवीचे हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर कुलदीप बापट (Kuldip Bapat) यांनी केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पल्लवी पाटील/इन्स्टाग्राम)
Dasara 2025: पांढरी दाक्षिणात्य साडी, हातात कमळाचे फुल; पल्लवी पाटीलच्या नव्या फोटोशूटची चर्चा
पल्लवीने मराठी मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे.
Web Title: Dasara 2025 marathi actress pallavi patil white saree golden border south indian look viral sdn