• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dasara 2025 marathi actress tejaswini lonari purple nauvari saree look photoshoot viral svk

Dasara 2025: ‘नऊवारी साडी, हातात विणा’ तेजस्विनी लोणारीच्या राजेशाही लूकची चर्चा

दसऱ्याच्या निमित्ताने तेजस्विनी लोणारीचा राजेशाही नऊवारी लूक

Updated: October 2, 2025 16:10 IST
Follow Us
  • Tejaswini Lonari purpul nauvari saree
    1/10

    मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने दसऱ्याच्या खास निमित्ताने तिचा पारंपरिक लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

  • 2/10

    तिने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून एकदम राजेशाही ठसा उमटवला आहे.

  • 3/10

    या नऊवारीला सोन्याच्या जरीची सुंदर काठ व नक्षीकामाचे डिझाईन दिलेले आहे.

  • 4/10

    दागिन्यांच्या निवडीत तिने जड सोन्याचे हार, कानातील झुमके आणि बांगड्या घालून पारंपरिक स्टाइल पूर्ण केली आहे.

  • 5/10

    आकर्षक नथ आणि कपाळावरील छोटीशी चांदणी टिकली तिचा लूक खुलवते आहे.

  • 6/10

    तेजस्विनीने हातात विणा घेऊनही काही फोटो पोस्ट केले असून त्या छायाचित्रांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.

  • 7/10

    सोनेरी पार्श्वभूमीवर तिची ही नऊवारी साडी आणि दागिने अधिकच उठून दिसत आहेत.

  • 8/10

    ‘नवरात्र उत्सवाची सांगता… आज दसरा विजयाचं, शुभतेचं आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक पारंपरिकतेतही थोडा playful अंदाज… कारण every celebration deserves a smile’ अशी कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहे.

  • 9/10

    (सर्व फोटो सौजन्य: तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)

  • 10/10

    (हेही पाहा:Photos: ‘बनारसी साडी, चिकनकारी ब्लाऊज…’ दुर्गापूजेसाठी आलिया भट्टचा पारंपरिक लूक)

TOPICS
दसरा २०२५Dasara 2025नवरात्री २०२५Navratri २०२५मनोरंजनEntertainment

Web Title: Dasara 2025 marathi actress tejaswini lonari purple nauvari saree look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.