-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सायलीने अबोली रंगाची जास्वंद पैठणी साडी (Jaswand Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर सायलीने मोत्यांच्या दागिन्यांचा (Pearl Jewellery Look) साज केला आहे.
-
सायलीने पैठणी साडीतील फोटोंना ‘चाफा आणि तो…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
सायलीने नेसलेली ही पैठणी साडी अभिनेत्री अक्षया देवधरच्या (Akshaya Deodhar) ‘भरजरी – नक्षीदार साड्यांचे दालन’ या ब्रॅण्डची आहे.
-
नेटकऱ्यांनी सायलीच्या साडीतील फोटोंवर ‘मनमोहक सौंदर्यवती’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
सायलीने आतापर्यंत अनेक गाजेलेल्या मालिका (TV Serials) आणि चित्रपटांमध्ये (Movies) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
Photos: ‘चाफा आणि तो…’ म्हणत सायली संजीवने शेअर केले जास्वंद पैठणी साडीतील फोटो
सायलीने पैठणी साडीतील लूकवर मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.
Web Title: Marathi actress sayali sanjeev jaswand paithani saree pearl jewellery look photos viral sdn