
तिचं अशोक सराफ व निवेदिता सराफ यांच्याशी असलेल्या बॉण्डिंग नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असतं.
काही महिन्यांपूर्वी सायली संजीव हिचं नाव क्रिकेटर ऋतुराज गायकवाड याच्याशी जोडलं गेलं होतं.
आता रिंकूचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला असून तिच्यात आणि सायली संजीवमध्ये असलेलं बॉण्डिंगही चाहत्यांना आवडलं आहे.
ते दोघं रिलेशनशिपमध्ये नाहीत हे सायलीने स्पष्ट केलं असूनही आजही तिच्या पोस्टवर ऋतुराजच्या नावाने नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.
“अशोक सराफ यांना माझा फोन नंबरही पाठ आहे.”
अभिनेत्री सायली संजीवचा आज वाढदिवस. याचनिमित्त तिच्याबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया
तिच्या कॉलेजच्या दिवसांमधील प्रेमाचा खुलासा केला होता.
सायली संजीव ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
अभिनेत्री सायली संजीवच्या एका कृतीमुळे जिनिलीयाने तिचे आभार मानले आहेत.
यावेळी तिने तिला मिळालेल्या पहिल्या पैठणीबद्दलची गोष्ट सांगितली आहे.
आता सायलीने ऋतुराज आणि तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.
मात्र काही महिन्यांपूर्वी सायली संजीवने यावर मौन सोडत रिलेशनशिपबद्दल भाष्य केले होते.
ऋतुराज गायकवाडबद्दलच्या प्रश्नावर सायली संजीव स्पष्टच बोलली
या चित्रपटात सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सायली संजीवनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेली ही पोस्ट बरीच चर्चेत आहे.