-
रोहन कानवडे दिग्दर्शित ‘साबर बोंडं’ (Sabar Bonda Movie) हा चित्रपट १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला.
-
‘साबर बोंडं’ हा सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Sundance Film Festival) प्रवेश करणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला.
-
हा चित्रपट आनंद नावाच्या शहरी तरुणाच्या आयुष्यभोवती फिरतो.
-
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने (Sai Tamhankar) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हटके लूक केला होता.
-
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सईने प्रिंटेड जॅकेट ड्रेस (Printed Jacket Dress) परिधान केला होता.
-
या चित्रपटात सईने कार्यकारी निर्माती (Producer) ही जबाबदारी सांभाळली आहे.
-
प्रेम आणि मैत्रीच्या नाजूक बंधांचा या चित्रपटात हळूवारपणे वेध घेतला गेला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
Photos: ‘साबर बोंडं’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सई ताम्हणकरचा हटके लूक
हा चित्रपट आनंद नावाच्या शहरी तरुणाच्या आयुष्यभोवती फिरतो.
Web Title: Sabar bonda movie fame actress producer sai tamhankar printed jacket dress look viral sdn