-

मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकरने (Urmila Kanetkar) लेक जिजाबरोबर (Jizah Kothare) खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी उर्मिला व जिजाने कॉटनच्या ड्रेसमध्ये (Cotton Dress) ट्विनिंग (Twinning) केले आहे.
-
दिवाळीनिमित्त (Diwali 2025) उर्मिला व जिजाने फस्टक्राय या ब्रँडसाठी हे फोटोशूट केले आहे.
-
उर्मिला व जिजाच्या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘So Cute’, ‘Gondas’, ‘आनंद’ आणि ‘सुंदर’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
१८ जानेवारी २०१८ उर्मिलाने मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती.
-
उर्मिला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.
-
उर्मिला कधी तिच्या डान्सचे व्हिडीओ, तर कधी तिच्या मुलीबरोबरचे व्हिडीओ पोस्ट करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कानेटकर/इन्स्टाग्राम)
उर्मिला कानेटकरचं लाडक्या लेकीबरोबर Twinning; फोटो पाहून नेटकरी म्हणाले…
या फोटोशूटसाठी उर्मिला व जिजाने कॉटनचा ड्रेस परिधान केला आहे.
Web Title: Marathi actress urmila kanetkar diwali 2025 photoshoot with jizah kothare twinning viral sdn