-
Star Pravah Dhinchyak Diwali 2025: नुकताच स्टार प्रवाह वाहिनीचा ढिंचॅक दिवाळी २०२५ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
-
या कार्यक्रमासाठी मराठी अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
समृद्धीने मरुन रंगाचा डिझायनर लेहेंगा (Maroon Designer Lehenga) परिधान केला होता.
-
अभिनेता अभिषेक रहाळकरने (Abhishek Rahalkar) समृद्धीच्या फोटोंवर ‘Khukhaarr’ अशी कमेंट केली आहे.
-
समृद्धी सध्या स्टार प्रवाहच्या ‘हळद रुसली कुंकू हसलं’ (Halad Rusli Kunku Hasla TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत समृद्धी ‘कृष्णा कोल्हापुरे’ ही भूमिका साकारत आहे.
-
‘कृष्णा’ ही मातीशी नाळ जोडलेली आणि शेतकरी असल्याचा प्रचंड अभिमान असणारी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)
Photos: ढिंचॅक दिवाळीसाठी ‘हळद रुसली कुंकू हसलं’ फेम समृद्धी केळकरचा लेहेंग्यातील लूक
समृद्धीने ढिंचॅक दिवाळीसाठी मरुन रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.
Web Title: Star pravah dhinchyak diwali 2025 samruddhi kelkar maroon designer lehenga glamorous look sdn