-
मराठी गायक सुदेश भोसले यांच्या मुलीचा साखरपुडा झाला आहे.
-
श्रुती भोसलेने मराठी अभिनेता प्रतिक देशमुखशी साखरपुडा केला आहे.
-
सुदेश भोसले यांचा होणारा जावई कोण? ते जाणून घेऊयात.
-
प्रतिक देशमुख व श्रुती भोसले यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा केला.
-
साखरपुड्यात . प्रतिक व श्रुती यांनी सोनेरी रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केलं होतं.
-
श्रुतीने साडी नेसली होती, तर प्रतिकने सोनेरी रंगाचा कुर्ता घातला होता.
-
प्रतिक देशमुख आहे लोकप्रिय मराठी अभिनेता आहे.
-
तसेच तो लेखक, निर्माता आणि इंजिनिअर आहे.
-
प्रतिकने ‘शुभ लग्न सावधान’, ‘जजमेंट’, ‘गोल गोल गरा गरा’, ‘अजूनी’ या कलाकृतींमध्ये काम केलंय.
-
त्याचबरोबर प्रतिक देशमुखने अनेक जाहिरीतींमध्येही काम केलं आहे. प्रतिक देशमुख व तेजश्री प्रधान यांची चांगली मैत्री आहे.
गायक सुदेश भोसलेंचा होणारा जावई कोण? मराठी अभिनेत्याने केलंय ‘या’ चित्रपटांत काम
Who is Pratik Deshmukh engaged to Shruti Bhosle : गायक सुदेश भोसलेंचा होणारा जावई आहे मराठी अभिनेता, पाहा साखरपुड्याचे फोटो
Web Title: Who is pratik deshmukh engaged to singer sudesh bhosle daughter shruti bhosle engagement photos hrc