• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. masaba gupta baby matara 1st birthday celebration photos feeding cows mandir darshan vadapav cakes hrc

गाईंना चारा, मंदिरात दर्शन, वडापाव अन्…! बॉलीवूड अभिनेत्रीने ‘असा’ साजरा केला लेकीचा पहिला वाढदिवस

Masaba Gupta baby Matara 1st birthday celebration photos: मसाबा गुप्ताच्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसाचे फोटो पाहिलेत का?

Updated: October 13, 2025 11:16 IST
Follow Us
  • masaba gupta baby matara birthday
    1/9

    Masaba Gupta baby Matara 1st birthday celebration photos: फॅशन डिझायनर व अभिनेत्री मसाबा गुप्ताची लेक मतारा एका वर्षाची झाली आहे.

  • 2/9

    मसाबाने लेकीचा पहिला वाढदिवस खूपच अनोख्या पद्धतीने साजरा केला.

  • 3/9

    मुलीच्या वाढदिवसाचे खास फोटो शेअर करत दिवसभर काय काय केलं, ते मसाबा गुप्ताने सांगितलं.

  • 4/9

    माझी मतारा आज एक वर्षाची झाली.

  • 5/9

    आज सकाळी मी माझ्या मुलीला माझ्या आवडत्या प्राण्याला (गाईला) चारा खाऊ घालायला नेलं. त्यानंतर हनुमान मंदिरात दर्शन घेतले, असं मसाबा गुप्ता म्हणाली.

  • 6/9

    प्रत्येक परिस्थितीत शक्ती मिळो, मला आशा आहे की माझ्या मुलीलाही नेहमीच या सर्व गोष्टी करण्याची शक्ती मिळेल. – मसाबा गुप्ता

  • 7/9

    ती ज्या विशेषाधिकारसह जन्माला आली आहे, ते केवळ कठोर मेहनत केल्यावरच मिळतात, हे ती कायम लक्षात ठेवेल अशी मला आशा आहे. – मसाबा गुप्ता

  • 8/9

    कुटुंबीय आणि तिची काळजी घेणाऱ्या सर्वांसाठी केक, जिलेबी, वडा पाव. आणि फक्त चांगली ऊर्जा, असं कॅप्शन मसाबा गुप्ताने फोटोंना दिलं आहे.

  • 9/9

    मसाबाच्या लेकीला सेलिब्रिटी व चाहत्यांनी पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो- इन्स्टाग्राम)

TOPICS
नीना गुप्ताNeena Guptaफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमसाबा गुप्ताMasaba Gupta

Web Title: Masaba gupta baby matara 1st birthday celebration photos feeding cows mandir darshan vadapav cakes hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.