-
बॉलिवूड अभिनेत्री जिनिलीया देशमुखने (Genelia Deshmukh) दिवाळीनिमित्त (Diwali 2025) सुंदर लूक करत फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी जिनिलीयाने हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस (Green Designer Dress Look) परिधान केला आहे.
-
जिनिलीयाने डिझायनर ड्रेसमधील लूकसाठी केलेल्या हेअर स्टाईलमध्ये (HairStyle) मोगऱ्या गजरा न माळता घुंगरू माळले आहेत.
-
या फोटोशूटला जिनिलीयाने ‘N Diwali Starts’ असे कॅप्शन दिले आहे.
-
जिनिलीयाने सासूबाई वैशाली देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आम्हा सगळ्यांच्या लाडक्या….आजीमा, आई!! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्या!!’ अशी खास पोस्ट केली होती.
-
जिनिलीयाने २००३ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ (Tujhe Meri Kasam) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
जिनिलीयाने आतापर्यंत हिंदीबरोबरच मराठी, तेलुगू व तमिळ चित्रपटांमध्ये (Movies) ही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिनिलीया देशमुख/इन्स्टाग्राम)
दिवाळीसाठी जिनिलीया देशमुखचा ड्रेसमधील सुंदर लूक; ‘त्या’ गजऱ्याने वेधलं लक्ष, मोगऱ्याचा नव्हे तर…
या फोटोशूटला जिनिलीयाने ‘N Diwali Starts’ असे कॅप्शन दिले आहे.
Web Title: Diwali 2025 bollywood actress genelia deshmukh green designer dress tied ghungroo in hair sdn