• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • एकनाथ शिंदे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah dhinchak diwali 2025 tharala tar mag monika dabade sleeveless dress look viral photos sdn

Photos: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबाडेचा ढिंच्याक दिवाळी २०२५साठी हटके लूक

‘ठरलं तर मग’ या मालिकेत मोनिका ‘अस्मिता’ म्हणजेच अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.

Updated: October 13, 2025 17:17 IST
Follow Us
  • Monika Dabade Star Pravah Dhinchak Diwali 2025
    1/9

    Star Pravah Dhinchak Diwali 2025: स्टार प्रवाह वाहिनीच्या संपूर्ण परिवाराने एकत्र येऊन ढिंचॅक दिवाळी २०२५ साजरी केली.

  • 2/9

    मराठी अभिनेत्री मोनिका दबाडेने (Monika Dabade) ढिंचॅक दिवाळीसाठी हटके लूक केला होता.

  • 3/9

    मोनिकाने ढिंचॅक दिवाळीसाठी गडद केशरी रंगाचा स्लीव्हलेस ड्रेस (Sleeveless Dress) परिधान केला होता.

  • 4/9

    मोनिका सध्या स्टार प्रवाहच्या ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) या मालिकेत काम करत आहे.

  • 5/9

    ‘ठरलं तर मग’ या मालिकेत मोनिका ‘अस्मिता’ म्हणजेच अर्जुनच्या बहिणीची भूमिका साकारत आहे.

  • 6/9

    लग्नाच्या दहा वर्षानंतर मोनिकाने १५ मार्च २०२५ ला एका गोंडस मुलीला जन्म दिला.

  • 7/9

    मोनिका व चिन्मय कुलकर्णीने (Chinmay Kulkarni) चिमुकलीचे नाव ‘वृंदा’ असे ठेवले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मोनिका दबाडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : दिवाळीसाठी जिनिलीया देशमुखचा ड्रेसमधील सुंदर लूक; ‘त्या’ गजऱ्याने वेधलं लक्ष, मोगऱ्याचा नव्हे तर…)

TOPICS
दिवाळी २०२५Diwali 2025दिवाळीच्या शुभेच्छाDiwali Wishesमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah dhinchak diwali 2025 tharala tar mag monika dabade sleeveless dress look viral photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.