-
मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर पुन्हा एकदा तिच्या अप्रतिम लुकमुळे चर्चेत आली आहे.
-
अलीकडेच शेअर केलेल्या फोटोत ती नाजूक आणि आकर्षक अशा पांढऱ्या रंगाच्या पारदर्शक साडीमध्ये दिसते.
-
या साडीवर हलकेसे झगमगते भरतकाम असून, ती साडीला रॉयल टच देते.
-
अमृताने या साडीला साजेसा डीप नेक ब्लाऊज परिधान केला आहे, ज्यामुळे तिचा लूक अधिक एलिगंट वाटतो.
-
तिने मेकअपमध्ये सौम्य टोन वापरला आहे. स्मोकी आय मेकअपने संपूर्ण लूकला ग्लॅम देण्यात आला आहे.
-
तिने सिल्व्हर हूप कर्णफुले आणि हलके दागिने परिधान केले आहेत, ज्यामुळे साडीच्या सौंदर्यात भर पडते.
-
पार्श्वभूमीतील मॅजेंटा शेडमुळे तिच्या साडीच्या रंगासह त्यावरील टेक्श्चर अधिक उठून दिसते.
-
या फोटोशूटमधील तिची आत्मविश्वासपूर्ण पोज आणि नजरेतील गंभीर भाव चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
Photos : ‘चांद मातला…’ पारदर्शक साडी, स्मोकी मेकअपमध्ये अमृता खानविलकरचा एलिगंट अंदाज
नाजूक पारदर्शक साडी, स्मोकी मेकअप व एलिगंट दागिन्यांसह अमृताचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भुरळ घालतोय
Web Title: Marathi actress amruta khanvilkar white net saree glamorous look photoshoot viral svk 05