-
Diwali VasuBaras 2025: आज (१७ ऑक्टोबर) दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस.
-
हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते.
-
वसुबारसच्या दिवशी घरोघरी गाईची आणि वासराची पूजा केली जाते.
-
मराठी अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) वसुबारसनिमित्त सुंदर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सायलीने पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस (Yellow Anarkali Dress) परिधान केला आहे.
-
सायलीने चाहत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Diwali Wishes) दिल्या आहेत.
-
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची… दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)
VasuBaras 2025: सायली संजीवचा वसुबारसनिमित्त पिवळ्या अनारकली ड्रेसमधील सुंदर लूक
सायलीने चाहत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
Web Title: Vasubaras 2025 marathi actress sayali sanjeev yellow anarkali dress photoshoot for diwali festival sdn