• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sakaal tar hou dya new movie fame actress manasi naik pink plain saree look jahaz mahal photos sdn

Photos: मध्य प्रदेशच्या जहाज महलमध्ये मानसी नाईकचं गुलाबी साडीत फोटोशूट

मानसीच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटाची कथा आणि दोन्ही पात्र ही प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी आहेत.

Updated: October 17, 2025 11:44 IST
Follow Us
  • Manasi Naik Sakaal Tar Hou Dya Movie
    1/9

    मराठी अभिनेत्री व नृत्यांगना मानसी नाईकचा (Manasi Naik) आज (१७ ऑक्टोबर) ‘सकाळ तर होऊ द्या’ (Sakaal Tar Hou Dya) हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 2/9

    मानसीबरोबर या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) मुख्य भूमिकेत आहे. त्याचा हा १०० वा चित्रपट आहे.

  • 3/9

    या चित्रपटाची कथा आणि दोन्ही पात्र ही प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी आहेत.

  • 4/9

    या चित्रपटाला रोहित राऊतने संगीत दिले असून गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलेली गीते हिमेश रेशमिया मेलोडीज या लेबलखाली सादर करण्यात आली आहेत.

  • 5/9

    मानसीने नुकतेच मध्य प्रदेशच्या जहाज महलमध्ये (Jahaz Mahal, Mandava, Madhya Pradesh) साडीत फोटोशूट केले.

  • 6/9

    या फोटोशूटसाठी मानसीने गुलाबी रंगाची प्लेन साडी (Pink Plain Saree Look) नेसली आहे.

  • 7/9

    गुलाबी साडीतील लूकवर मानसीने फोटोंसाठी हटके पोज दिल्या आहेत.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : मानसी नाईक/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : सायली संजीवचा वसुबारसनिमित्त पिवळ्या अनारकली ड्रेसमधील सुंदर लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Sakaal tar hou dya new movie fame actress manasi naik pink plain saree look jahaz mahal photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.