-
या फोटोतील मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?
-
लाल रंगाच्या लेहेंग्यात या अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
ही अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब होय.
-
शिवालीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
प्रेम का रंग असं कॅप्शन शिवाली परबने या फोटोंना दिलं आहे.
-
शिवालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
मस्त दिसतेय, खूपच सुंदर दिसतेस अशा कमेंट्स शिवाली परबच्या फोटोंवर आहेत.
-
शिवाली परबचं हे फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे.
-
सर्व फोटो- शिवाली परब इन्स्टाग्राम
प्रेम का रंग! लाल लेहेंग्यात दिसतेय खूपच सुंदर, ‘या’ मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?
Shivali Parab Latest photos : शिवाली परबचे सुंदर फोटो
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame shivali parab red lehenga photoshoot prem ka rang hrc