-
Dhanteras 2025: वसुबारसनंतर येणाऱ्या धनत्रयोदशीला विशेष महत्त्व आहे. भगवान धन्वंतरीच्या प्रकटीकरणाच्या दिवशी धनत्रोयदशी साजरी केली जाते.
-
या दिवशी देवी लक्ष्मी बरोबरच गणपती आणि धन्वंतरीची देखील पूजा केली जाते.
-
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) धनत्रयोदशीनिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने सोनेरी रंगाची मुनिया पैठणी साडी (Golden Muniya Paithani Saree) नेसली आहे.
-
मुनिया पैठणी साडीतील लूकवर सोनालीने मरुन रंगाचा नव्या डिझाईनचा ब्लाऊज (New Blouse Design) परिधान केला आहे.
-
सोनालीने पैठणी साडीतील लूकवर सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
सोनालीने नेटकऱ्यांना ‘धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…’ (Dhanteras Wishes) दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
धनत्रयोदशीनिमित्त सोनाली कुलकर्णीचा मुनिया पैठणीतील लूक; ब्लाऊजच्या नव्या डिझाईनची चर्चा
सोनालीने नेटकऱ्यांना ‘धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…’ दिल्या आहेत.
Web Title: Dhanteras 2025 actress sonalee kulkarni golden muniya paithani saree new blouse design diwali look sdn