• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. television actress shweta tiwari diwali party beautiful look photoshoot viral svk

Photos : ‘फटाक्यांपेक्षाही जास्त जोरदार…’ श्वेता तिवारीने पोस्ट केले दिवाळी पार्टीतील फोटो; कॅप्शनने वेधले लक्ष

श्वेता तिवारीचा दिवाळी धमाका : पाणीपुरीचा आस्वाद घेत ‘गोल्डन गर्ल’ने वाढवली पार्टीची रौनक!

October 18, 2025 17:54 IST
Follow Us
  • shweta tiwari diwali party photos
    1/9

    टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतीच तिच्या घरी खास दिवाळी पार्टी आयोजित केली होती.

  • 2/9

    या पार्टीमध्ये तिने खास मित्र आणि जवळच्या लोकांसाठी खास मेजवानीचे आयोजन केले होते.

  • 3/9

    या शानदार सोहळ्यासाठी श्वेताने ‘गोल्डन गर्ल’ लूक निवडत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

  • 4/9

    अभिनेत्रीने गडद पिवळ्या-सोनेरी रंगाची साडी परिधान केली होती, जी दिवाळीच्या उत्साहाला अधिक चमक देत होती.

  • 5/9

    या चमकदार साडीवर तिने खास वर्क केलेला डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता, ज्यामुळे तिचा पारंपरिक लूक अधिक ग्लॅमरस दिसत होता.

  • 6/9

    पार्टीमध्ये श्वेता तिच्या मित्रांसोबत मनसोक्त मजा करताना दिसली, ज्यात पाणीपुरी खाण्याचा खास क्षणही होता.

  • 7/9

    तिने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ‘Vibes louder than the crackers’ (फटाक्यांपेक्षाही जास्त जोरदार उत्साह) अशी कॅप्शन दिली आहे, जी तिच्या पार्टीचा मूड अगदी अचूकपणे दर्शवते.

  • 8/9

    श्वेताच्या या आकर्षक लूकमुळे आणि उत्साहपूर्ण पार्टीमुळे यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनची सुरुवात अगदी दणक्यात झाली आहे, यात शंका नाही.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : श्वेता तिवारी/इन्स्टाग्राम)

TOPICS
दिवाळी २०२५Diwali 2025मनोरंजनEntertainment

Web Title: Television actress shweta tiwari diwali party beautiful look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.