• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bigg boss fame actress ayesha khan share diwali party 2025 photos on social media ssm

सुंदरी… सुंदरी…; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा मनमोहक लूक, चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस

‘बिग बॉस’ फेम आयेशा खानचा ग्लॅमरस अंदाज; दिवाळी पार्टीसाठी केला खास लूक; पाहा फोटोस

October 18, 2025 19:20 IST
Follow Us
  • अभिनेत्री आयेशा खान
    1/8

    ‘बिग बॉस’ या शोमधून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले, त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री आयेशा खान.

  • 2/8

    आयेशा खान सोशल मीडियावर विविध लूक्समधील फोटो शेअर करत असते.

  • 3/8

    अशातच आयेशानं दिवाळी पार्टीनिमित्त खास फोटोशूट केलं असून हे फोटो तिनं चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 4/8

    आयेशा खानने दिवाळीच्या पार्टीसाठी गडद मरून डिझायनर शरारा सूट परिधान केला होता.

  • 5/8

    गडद मरून डिझायनर शरारा सूटवर आयेशानं सुंदर असे झुमकेदार कानातलेही घातले आहेत.

  • 6/8

    रवी दुबे आणि सरगुन मेहता यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पार्टीसाठी आयेशानं हा लूक केला आहे.

  • 7/8

    आयेशाच्या या दिवाळी स्पेशल फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो साभार- आयशा खान, इन्स्टाग्राम)

  • 8/8

    ‘अप्रतिम’, ‘उत्कृष्ट’, ‘खूप सुंदर’, ‘किती गोड’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत.

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bigg boss fame actress ayesha khan share diwali party 2025 photos on social media ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.