-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरच्या (Priyadarshini Indalkar) ‘दशावतार’ (Dashavatar Movie) या चित्रपटाने सिनेमागृहात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.
-
सहाव्या आठवड्यातही हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे.
-
या चित्रपटात कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार म्हणजेच ‘दशावतार’ प्रेक्षकांना पाहायला मिळाला.
-
प्रियदर्शिनीबरोबर या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, महेश मांजरेकर, सुनील तावडे, रवी काळे, अभिनय बेर्डे, विजय केंकरे हे कलाकार आहेत.
-
प्रियदर्शिनीने दिवाळासाठी (Diwali 2025 Look) खास लूक केला आहे.
-
या फोटोंमध्ये प्रियदर्शिनीने निळ्या व लाल रंगाचा लेहेंगा (Blue Red Lehenga Look) परिधान केला आहे.
-
‘दशावतार’ दिवसेंदिवस चाल्लाय इतिहास घडवत, धनत्रयोदशीच्या शुभेच्छा देते, नवरात्रीची आठवण काढत! असे कॅप्शन प्रियदर्शिनीने या फोटोंना दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
Diwali 2025: ‘दशावतार’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरचा दिवाळासाठी लेहेंग्यातील खास लूक
सहाव्या आठवड्यातही प्रियदर्शिनी हा चित्रपट सिनेमागृहात धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे.
Web Title: Dashavatar movie fame actress priyadarshini indalkar diwali 2025 look blue red lehenga fashion sdn