-
मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडेने (Titeekshaa Tawde) आपुलकीच्या नात्यांनी लखलखणारा ‘सन मराठी दीपोत्सव २०२५’ (Sun Marathi Deepostsav 2025) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमात प्रेक्षकांसाठी लाडक्या कलाकारांचे ठसकेबाज नृत्य, धमाल गाणी, पोटधरून हसवणारे खेळ अशी मनोरंजनाची भरगच्च मेजवानी असणार आहे.
-
दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशा व आनंद घेऊन येतो.
-
या सन मराठी दीपोत्सव कार्यक्रमासाठी तितीक्षाने हटके लूक केला होता.
-
तितीक्षाने गुलाबी रंगाची मुनिया पैठणी साडी (Muniya Paithani Saree) वेगळ्या पद्धतीने नेसली होती.
-
या दीपोत्सव लूकसाठी तितीक्षाने सुंदर दागिने (Jewellery Look) परिधान केले होते.
-
‘सन मराठी दीपोत्सव २०२५’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना आज (१९ ऑक्टोबर) रात्री ८ वाजता सन मराठीवर पाहाता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
Diwali 2025: तितीक्षा तावडेचा सन मराठी दीपोत्सवासाठी मुनिया पैठणी साडीत हटके लूक
दिवाळी हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन आशा व आनंद घेऊन येतो.
Web Title: Sun marathi deepostsav 2025 actress titeekshaa tawde muniya paithani saree different look viral sdn