-
Ranveer Allahbadia New Girlfriend : युट्यूबर रणवीर अलाहाबादिया पुन्हा प्रेमात पडला आहे. त्याने स्वतःच गर्लफ्रेंडचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
रणवीर अलाहबादियाने समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या.
-
या वादानंतर रणवीरची गर्लफ्रेंड निक्की शर्माने त्याच्याबरोबर ब्रेकअप केलं.
-
दिवाळीनिमित्त रणवीर अलाहाबादियाने खास पोस्ट केली. यात त्याने गर्लफ्रेंडचे फोटो घिबली आर्टमध्ये शेअर केले आहेत.
-
या फोटोंमधील तरुणी कोण असा प्रश्न अनेकांना पडला. याचं उत्तरही कमेंट्समध्ये नेटकऱ्यांनीच दिलं.
-
रणवीर अलाहबादिया जिच्या प्रेमात पडलाय, तिचं नाव जुही भट्ट आहे.
-
Who is Juhi Bhatt: जुही भट्ट अभिनेत्री व इन्फ्लुएन्सर आहे.
-
जुहीने इन्स्टाग्रामवर एक फुलांच्या रांगोळीचा व गुलाबाचा फोटो पोस्ट केला. यात दिसणारी रांगोळी ही रणवीर अलाहाबादियाच्या फोटोत असणारीच रांगोळी आहे.
-
त्यावरून नेटकऱ्यांनी जुही भट्ट हीच रणवीर अलाहाबादियाची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं आहे. (फोटो – रणवीर अलाहाबादिया व जुही भट्ट इन्स्टाग्राम)
Photos: रणवीर अलाहाबादिया पुन्हा प्रेमात! गर्लफ्रेंडसह साजरी केली दिवाळी; ‘त्या’ वादानंतर निक्की शर्माने केलेलं ब्रेकअप
Ranveer Allahbadia confirms dating Juhi Bhatt : रणवीर अलाहाबादियाची नवीन गर्लफ्रेंड कोण? जाणून घ्या..
Web Title: Ranveer allahbadia confirms dating juhi bhatt after breakup with nikki sharma photos viral hrc