-
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने (Rinku Rajguru) दिवाळीनिमित्त केलेल्या लूकची (Diwali 2025 Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
प्रकाश, आनंद आणि आठवणींनी भरलेला सण म्हणजे दिवाळी.
-
दिवाळीनिमित्त रिंकूने निळ्या रंगाची कॉटन साडी (Blue Cotton Saree) नेसली होती.
-
कॉटन साडीतीली लूकवर रिंकूने गळ्यात सुंदर हार, कानातले आणि बांगड्या परिधान (Jewellery Look) केल्या होत्या.
-
शेतात जाऊन रिंकूने फोटोंसाठी खास पोज (Photoshoot Pose) दिल्या आहेत.
-
रिंकूने चाहत्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या (Diwali Wishes) आहेत.
-
रिंकू लवकरच दीपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’ (Asha Movie) या मराठी चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
Diwali 2025: निळ्या रंगाची पेशवाई साडी, शेतात फोटोंसाठी पोज; रिंकू राजगुरूच्या दिवाळी लूकची चर्चा
रिंकूने चाहत्यांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत.
Web Title: Diwali 2025 actress rinku rajguru blue peshwai saree jewellery look photos viral on instagram sdn