-
बिग बॉस मराठी फेम जान्हवी किल्लेकरने पती व मुलाबरोबर दिवाळी साजरी केली.
-
जान्हवीने दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
जान्हवी किल्लेकरने पती किरण किल्लेवर व मुलगा इशाबरोबर फुलबाजी पेटवली.
-
शुभ दिपावली म्हणत तिने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
तिच्या पोस्टवर कमेंट करून अभिजीत सावंतने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
-
(सर्व फोटो- जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)
‘बिग बॉस मराठी’ फेम जान्हवी किल्लेकरने ‘अशी’ साजरी केली दिवाळी, अभिजीत सावंतने फोटोंवर केली कमेंट
Actress Janhvi Killekar Diwali Celebration Photos : जान्हवी किल्लेकरने दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Web Title: Bigg boss marathi fame janhvi killekar diwali celebration photos abhijeet sawant comment hrc