-
अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या ग्लॅमरस फोटोंमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे.
-
दिवाळीच्या निमित्ताने सईने हे खास फोटोशूट केलं आहे. चाहत्यांच्या अनेक कमेंट्स या फोटोंवर पडत आहेत. (सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इन्स्टाग्राम पेज)
-
सईचं हे खास फोटोशूट पाहून तिला बोल्ड, ब्युटीफूल आणि बिनधास्त का म्हणतात ते पुन्हा एकदा अधोरेखित होतं आहे.
-
सई तू तर आमची ड्रीम गर्ल आहेस अशी कमेंट काही चाहत्यांनी केली आहे.
-
सई इन्स्टाग्रामवर खूपच सक्रिय असते. तिने दिवाळीनिमित्त तिचे विविध फोटो पोस्ट केले आहेत.
-
सई ताम्हणकर या गडद गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्येही खूप सुंदर दिसते आहे.
-
सईने मिम्मी चित्रपटात केलेल्या भूमिकेचं कौतुक झालं. शिवाय ती डब्बा कार्टेल वेब सीरिजमध्येही झळकली आहे.
-
सईने विविध मालिका, वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने तिचा चाहता वर्ग तयार केला आहे.
-
सई सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. तिने मध्यंतरी घेतलेल्या नव्या घराचीही चर्चा सोशल मीडियावर खूप रंगली होती.
दिवाळीच्या निमित्ताने सई ताम्हणकरचं ग्लॅमरस फोटोशूट चर्चेत, चाहते म्हणाले ‘तू तर ड्रीम गर्ल’
अभिनेत्री सई ताम्हणकरच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळून राहिल्या नाहीत तरच नवल.
Web Title: Saie tamhankar posts her bold and glamours photos on social media at the occasion of diwali scj