-

मराठी अभिनेत्रीने मुंबईत हक्काचं घर घेतलं आहे.
-
अभिनेत्री अनुजा साठे हिने तिच्या नवीन घराच्या गृहप्रवेशाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अनुजा साठेने आई-वडिलांबरोबर दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घरात गृहप्रवेश केला.
-
अनुजाने नवीन घरात पूजा केली.
-
यावेळी तिच्या घरातील सदस्यांबरोबर काही मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.
-
अनुजा साठेच्या गृहप्रवेशाच्या दिवशी अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्याबरोबर होती.
-
अनुजाचं नवीन घर मुंबईतील गोरेगावात आहे.
-
अनुजाबरोबर तिचा पती सौरभ गोखलेदेखील या खास प्रसंगी उपस्थित होता.
-
(सर्व फोटो- अनुजा गोखले इन्स्टाग्राम)
मराठी अभिनेत्रीने गोरेगावात घेतलं हक्काचं घर, आई-वडिलांबरोबर केला गृहप्रवेश, पाहा Photos
Anuja Sathe New Home Photos : मराठी अभिनेत्री अनुजा साठेचं नवीन घर पाहिलंत का?
Web Title: Marathi actress anuja sathe bought new home in goregaon mumbai se griha pravesh photos diwali 2025 hrc