• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. savalyachi janu savali prapti redkar visited raj thackeray house shivtirth diwali photos viral sdn

Photos: ‘सावळ्याची जणू सावली’मधील अभिनेत्री पोहोचली राज ठाकरेंच्या घरी; फोटो शेअर करत म्हणाली…

प्राप्तीने गेल्या ५ वर्षांपासून फटाके फोडणे थांबवले आहे, कारण…

Updated: October 24, 2025 11:28 IST
Follow Us
  • Prapti Redkar At Raj Thackeray House
    1/9

    झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali TV Serial) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) ‘सावली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.

  • 3/9

    दिवाळीनिमित्त प्राप्ती आई वडिलांबरोबर मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी शिवतीर्थ (Shivtirth) येथे गेली होती.

  • 4/9

    प्राप्तीने शिवतीर्थावरील या फोटोंना ‘Great-भेट’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 5/9

    ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’मध्ये (Zee Marathi Award 2025) प्राप्ती सर्वोत्कृष्ट नायिका या पुरस्काराची मानकरी ठरली होती.

  • 6/9

    काही दिवसांपूर्वी प्राप्तीने फराळावर (Diwali Faral) ताव मारतानाचे काही फोटो शेअर केले होते.

  • 7/9

    प्राप्तीने गेल्या ५ वर्षांपासून फटाके फोडणे थांबवले आहे कारण, वायूप्रदूषण खूप होते. निसर्गाच्या दृष्टीकोनातून तिने हा निर्णय घेतला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ठाकरेंची भाऊबीज, भाऊ एकत्र आल्यामुळे बहिणीही सुखावल्या; कौटुंबिक एकोप्याचे फोटो व्हायरल)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२५Diwali 2025मनोरंजन बातम्याEntertainment Newsराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Savalyachi janu savali prapti redkar visited raj thackeray house shivtirth diwali photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.