• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. aarya aambekar diwali 2025 look in silk saree motichoor ladoo candle seeking attention photos viral sdn

Photos: आईची साडी, हातात मोतीचूर लाडूची मेणबत्ती; आर्या आंबेकरच्या दिवाळी लूकने वेधले लक्ष

दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते.

Updated: October 24, 2025 14:36 IST
Follow Us
  • Aarya Aambekar Diwali 2025 Look
    1/9

    Diwali 2025: लोकप्रिय मराठी गायिका व अभिनेत्री आर्या आंबेकरच्या (Aarya Ambekar) दिवाळी लूकने इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • 2/9

    आर्याने दिवाळी निमित्त आई श्रुती आंबेकर यांची सिल्क साडी (Silk Saree Look) नेसली होती.

  • 3/9

    हातात मोतीचूर लाडूची मेणबत्ती (Motichoor Ladoo Candle) पकडून आर्याने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.

  • 4/9

    फुलबाजी लावून आर्याने दिवाळी सणाचा आनंद घेतला.

  • 5/9

    दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते.

  • 6/9

    झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटील चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa Lil Champs) या संगीत कार्यक्रमातून आर्या प्रसिद्धीझोतात आली.

  • 7/9

    आर्याने ‘ती सध्या काय करते’ (Ti Saddhya Kay Karte) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : अविनाश जाधव यांच्या घराची चर्चा; दिवाळी पाडव्यानिमित्त शेअर केले बायकोबरोबरचे फोटो)

TOPICS
दिवाळी सणDiwali FestivalमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Aarya aambekar diwali 2025 look in silk saree motichoor ladoo candle seeking attention photos viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.