-

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag TV Serial) ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
या मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
मराठी अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) या मालिकेत ‘सायली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
जुईने इन्स्टाग्रामवर ‘सायलीची दिवाळी’ असे कॅप्शन देत काही फोटो शेअर केले आहेत.
-
दिवाळीनिमित्त जुईने जांभळ्या रंगाची सुंदर साडी (Purple Saree Look) नेसली होती.
-
काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर (Jyoti Chandekar) यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला.
-
प्रेक्षकांच्या इच्छेखातर पूर्णा आजी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)
Diwali 2025: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायलीने अशी साजरी केली दिवाळी; पाहा खास फोटो
मराठी अभिनेत्री जुई गडकरी या मालिकेत ‘सायली’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
Web Title: Tharala tar mag sayali tv serial fame actress jui gadkari diwali 2025 celebration photos viral sdn