• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. malaika arora reveals age 50th birthday celebration photos viral hrc

मलायका अरोराचं खरं वय किती? तिनेच केलं जाहीर; वाढदिवसाच्या जंगी सेलिब्रेशनचे Photos चर्चेत

Malaika Arora Age : मलायका अरोराने शेअर केले वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे खास फोटो, तुम्ही पाहिलेत का?

October 27, 2025 11:08 IST
Follow Us
  • malaika arora birthday celebration photos
    1/12

    Malaika Arora Birthday Celebration Photos : बॉलीवूडची ‘मुन्नी’ अर्थात फॅशन आयकॉन मलायका अरोराचा नुकताच वाढदिवस झाला.

  • 2/12

    मलायका अरोराने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 3/12

    मलायका अरोराचं वय किती? याबद्दल कायम चर्चा होत असते.

  • 4/12

    सेलिब्रेशनच्या फोटोंमधून मलायकाने स्वतःच तिचं वय सांगितलं आहे.

  • 5/12

    मलायका अरोराने मुलगा अरहान, आई व बहिणीसह काही जवळच्या मित्रांबरोबर वाढदिवस साजरा केला.

  • 6/12

    या सेलिब्रेशनचे फोटो आता सोशल मीडियावर चर्चेत आहे.

  • 7/12

    फोटोंमध्ये केकवर 50 असा आकडा लिहिलाय. तर हा मलायका अरोराचा ५० वा वाढदिवस होता.

  • 8/12

    मलायका अरोरा ५२ वर्षांची आहे, असं म्हटलं जात होतं. अखेर या पोस्टमधून तिनेच तिचं खरं वय सांगितलं आहे.

  • 9/12

    मलायकाने वाढदिवशी वेगवेगळे लूक केले होते.

  • 10/12

    पोलका डॉट ड्रेसमध्ये मलायका खूपच सुंदर दिसत होती.

  • 11/12

    हे फोटो पोस्ट करून मलायकाने वाढदिवस खास बनवण्यासाठी व शुभेच्छांसाठी सर्वांचे आभार मानले.

  • 12/12

    सर्व फोटो- मलायका अरोरा इन्स्टाग्राम

TOPICS
फोटो गॅलरीPhoto GalleryबॉलिवूडBollywoodमलायका अरोराMalaika Aroraसेलिब्रिटीelebrityसेलिब्रेशनCelebration

Web Title: Malaika arora reveals age 50th birthday celebration photos viral hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.