• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kon hotis tu kaay zaalis tu fame sakshee gandhi chiplun new home diwali 2025 saree look sdn

Diwali 2025: चिपळूणच्या नव्या घरात ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ फेम अभिनेत्रीचं फोटोशूट

दिवाळीसाठी साक्षीने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

Updated: October 27, 2025 12:14 IST
Follow Us
  • Sakshee Gandhi Diwali 2025 Look
    1/9

    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.

  • 2/9

    या मालिकेत अभिनेत्री साक्षी गांधी (Sakshee Gandhi) ‘यमुना’ ही भूमिका साकारत आहे.

  • 3/9

    साक्षीने यंदाची दिवाळी तिच्या चिपळूणच्या (Chiplun, New House) नव्या घरात साजरी केली.

  • 4/9

    साक्षीने इन्स्टाग्रामवर दिवाळीतील (Diwali Celebration) काही फोटो शेअर केले आहेत.

  • 5/9

    दिवाळीनिमित्त केलेल्या फोटोशूटसाठी साक्षीने हिरव्या रंगाची सुंदर साडी (Green Saree Look) नेसली होती.

  • 6/9

    ‘Still In The Diwali Vibe’ असे कॅप्शन साक्षीने या फोटोंना दिले आहे.

  • 7/9

    दिवाळीनिमित्त साक्षीने नवं घर कंदील, सुंदर रांगोळी आणि लायटिंगने सजवले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : प्रियदर्शिनी इंदलकरने ‘असा’ साजरा केला लाडक्या बहिणीचा वाढदिवस; पाहा खास फोटो)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२५Diwali 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Kon hotis tu kaay zaalis tu fame sakshee gandhi chiplun new home diwali 2025 saree look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.