• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. appi amchi collector actress shivani naik amit rekhi engagement ceremony blue saree indo western look sdn

Photos: ‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम शिवानी नाईकच्या साखरपुड्यातील खास क्षण

Shivani Naik Amit Rekhi Engagement Photos: साखरपुड्यासाठी शिवानीने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

Updated: October 28, 2025 12:05 IST
Follow Us
  • झी मराठीच्या 'अप्पी आमची कलेक्टर' (Appi Amchi Collector) या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक (Shivani Naik) प्रसिद्धीझोतात आली.
    1/9

    झी मराठीच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’ (Appi Amchi Collector) या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक (Shivani Naik) प्रसिद्धीझोतात आली.

  • 2/9

    रविवारी, २६ ऑक्टोबर रोजी शिवानीचा साखरपुडा समारंभ (Engagement) पार पडला. तिच्या नवऱ्याचे नाव अमित रेखी (Amit Rekhi) असे आहे.

  • 3/9

    शिवानी प्रमाणे अमित ही उत्तम अभिनेता आहे. त्याने ‘भाग्य दिले तू मला’, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकांमध्ये काम केले आहे.

  • 4/9

    साखरपुड्यासाठी शिवानीने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.

  • 5/9

    अमितने साखरपुडा समारंभासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा आणि डिझायनर जॅकेट परिधान केले होता.

  • 6/9

    अमितने या फोटोंना ‘आणि आमचा साखरपुडा झाला.. हे शुभकार्य सिद्धीस नेण्यासाठी अनेक लोकं आमच्या सोबत उभे राहिले त्यांचे मनःपूर्वक आभार’ असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    शिवानी व अमितच्या चाहत्यांनी साखरपुड्याच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : शिवानी नाईक/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : दीपा चौधरीचा बहिणींबरोबर जयपूरमध्ये सफरनामा; फोटो शेअर करत म्हणाली…)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Appi amchi collector actress shivani naik amit rekhi engagement ceremony blue saree indo western look sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.