-

अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने अलीकडे शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा लूक पाहून चाहते मंत्रमुग्ध झाले आहेत.
-
गुलाबी सॉफ्ट सिल्क साडी परिधान करून अपूर्वाने स्वतःच्या सौंदर्याला एक राजेशाही स्पर्श दिला आहे.
-
साडीवरील सोनसळी झाक आणि सूक्ष्म डिझाईन तिच्या व्यक्तिमत्त्वात अधिक तेज भरत आहे.
-
लांब, लहरी केस व नाजूक मेकअपमुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच मोहकता खुलून आली आहे.
-
तिने परिधान केलेले मोठे कुंदन झुमके आणि सोन्याची बांगडी तिच्या पारंपरिक लूकला उठाव देतात.
-
अपूर्वाच्या आत्मविश्वासपूर्ण पोजेस आणि तिचा सहज भाव या फोटोंना अधिक आकर्षक बनवतात.
-
तिच्या साडीचा गडद गुलाबी रंग आणि त्यातील सोनेरी चमक ‘फेस्टिव्ह रॉयल’ व्हाइब देत आहे.
-
तिने दिलेली Defining Royalness ही कॅप्शन तिच्या या फोटोंना अगदी परिपूर्ण ठरवते.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा गोरे/इन्स्टाग्राम)
Photos : ‘गुलाबी साडी, कुंदन झुमके…’ पारंपरिक अंदाजात खुललं अपूर्वा गोरेचं सौंदर्य
गुलाबी रेशमी साडीत अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने खुलवली पारंपरिक सौंदर्याची झळाळी
Web Title: Marathi actress apoorva gore pink saree traditional look photoshoot viral svk 05