-

उद्योगपती यशोवर्धन बिर्ला आणि अवंती बिर्ला यांचे चिरंजीव वेदांत बिर्ला यांचं लग्न झालंय.
-
वेदांत बिर्ला यांनी मराठमोळ्या तेजल कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली.
-
वेदांत बिर्ला यांच्या मुंबईतील घरी हा विवाहसोहळा पार पडला.
-
वेदांत बिर्ला यांनी लग्नाचे फोटो शेअर केल्यावर त्यांची पत्नी तेजल कुलकर्णी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
-
तेजल कुलकर्णी ही संजीव कुलकर्णी आणि सुप्रिया कुलकर्णी यांची मुलगी आहे.
-
तेजल कुलकर्णी अभिनेत्री किंवा मॉडेल नाही. ती स्वतःची फायनान्शिअल सर्व्हिस कंपनी चालवते.
-
तेजलने एजिस फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी २०२१ मध्ये सुरू केली.
-
तसेच तेजल कुलकर्णीने मार्केटिंग कोऑर्डिनेटर म्हणूनही काम केलं आहे.
-
(सर्व फोटो – वेदांत बिर्ला इन्स्टाग्राम व राबता स्टुडिओज)
कोण आहे मराठमोळी तेजल कुलकर्णी? कोट्याधीश बिर्ला कुटुंबाची सून काय करते? जाणून घ्या
Who is Tejal Kulkarni wife of Vedant Birla : कोण आहे तेजल कुलकर्णी? वेदांत बिर्लाशी लग्न केल्याने आली चर्चेत
Web Title: Who is tejal kulkarni married to vedant birla marathi sanjeev kulkarni daughter hrc