• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. shah rukh khan 46 lakh watch price more than fortuner trending srk king movie svk

फॉर्च्यूनर गाडीपेक्षाही महाग आहे शाहरुख खानचं ‘हे’ घड्याळ; किंमत ऐकून व्हाल थक्क

‘किंग’ चित्रपटाच्या टायटल रिव्हीलदरम्यान SRKचा स्टायलिश अंदाज आणि ड्रॅक्युला फेस असलेली महागडे वॉच चर्चेचा विषय ठरले.

November 9, 2025 12:49 IST
Follow Us
  • Shah Rukh Khan watch price
    1/9

    शाहरुख खानचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा त्याच्या ‘किंग’ चित्रपटाच्या टायटल रिव्हीलचा भाग आहे.

  • 2/9

    आऊटफिटने वेधले लक्ष
    तो काळा चष्मा, डेनिम शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसला. त्याचा लूक चाहत्यांना भावला.

  • 3/9

    हातातील वॉचची चर्चा
    शाहरुखच्या मनगटावरील वॉचने सर्वांचे लक्ष वेधले. लोकांनी ते कोणते वॉच आहे हे शोधायला सुरुवात केली.

  • 4/9

    खास वॉचचे नाव
    हे वॉच Konstantin Chaykin Dracula Joker नावाने ओळखले जाते. या घड्याळाच्या डायलवर ड्रॅक्युलाचा चेहरा आहे.

  • 5/9

    किंमत ऐकून व्हाल थक्क
    या वॉचची किंमत तब्बल ४६ लाख रुपये आहे. ती लक्झरी पोर्टलवर उपलब्ध आहे.

  • 6/9

    फॉर्च्यूनरची किंमत
    दिल्लीमध्ये फॉर्च्यूनरच्या बेस मॉडेलची किंमत सुमारे ३३ लाख रुपये आहे.

  • 7/9

    ड्रॅक्युला फेसची खासियत
    वॉचच्या डायलवर मोठी स्माईल आणि ड्रॅक्युलाचे दात दाखवले आहेत.

  • 8/9

    २०२६ मध्ये रिलीज होणार ‘किंग’
    शाहरुखचा ‘किंग’ चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, त्याच्या लूकची जोरदार चर्चा आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : शाहरुख खान/इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Shah rukh khan 46 lakh watch price more than fortuner trending srk king movie svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.