• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress priyadarshini indalkar pink traditional look post diwali photoshoot svk

Photos: ‘डीप नेक ब्लाऊज, झगमगता घागरा…’ प्रियदर्शनी इंदलकरचा पोस्ट दिवाळी लूक व्हायरल

Priyadarshini Indalka Post Diwali Look : गुलाबी पारंपरिक लुकमध्ये अभिनेत्रीचा मोहक अंदाज; दिवाळीला खास फोटोशूट शेअर करीत दिला स्टाईलचा मेसेज

November 10, 2025 15:33 IST
Follow Us
  • Priyadarshini Indalka Post Diwali Look
    1/9

    मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिचा दिवाळी स्पेशल पारंपरिक लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

  • 2/9

    हलक्या गुलाबी रंगाच्या झगमगत्या लेहंग्यात प्रियदर्शनी अतिशय सुंदर दिसत आहे.

  • 3/9

    डीप नेक ब्लाऊज आणि सटल मेकअपसह तिचा हा लूक सोज्वळ व आकर्षक वाटतो.

  • 4/9

    गळ्यातील जड नेकलेस आणि कर्णफुलांनी लूकला दिला पारंपरिक टच दिला आहे.

  • 5/9

    साडीऐवजी झगमगत्या दुपट्ट्यासह लेहंग्याने तिने दिला मॉडर्न ट्रॅडिशनल लूक.

  • 6/9

    बॅकग्राऊंडमध्ये वापरलेला गडद रंग तिच्या सौंदर्याला अधिक उठावदार करतो.

  • 7/9

    प्रियदर्शनीने ‘पोस्ट दिवाळी फराळ’ अशी कॅप्शन देत हा फोटो शेअर करीत सणाचा आनंद व्यक्त केला आहे.

  • 8/9

    तिचा लूक, पोशाख व एक्स्प्रेशन्स यामुळे ती या पारंपरिक अंदाजात एकदम उठून दिसते.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress priyadarshini indalkar pink traditional look post diwali photoshoot svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.