• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता सविस्तर
  • लोकसत्ता प्रीमियम
  • Subscribe at Rs 699
  • नरेंद्र मोदी
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. sapne suhane ladakpan ke actress roopal tyagi engaged to boyfriend nomish bhardwaj romantic photos viral hrc

‘सपने सुहाने लडकपन के’ फेम अभिनेत्रीला बॉयफ्रेंडने केलं प्रपोज, ३६ व्या वर्षी करणार लग्न, पाहा Photos

Roopal Tyagi Nomish Bhardwaj Engagement Photos : रूपल त्यागीच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?

Updated: November 17, 2025 10:33 IST
Follow Us
  • roopal tyagi engagement photos
    1/10

    ‘सपने सुहाने लडकपन के’ मध्ये गुंजनची भुमिका साकारणारी अभिनेत्री रूपल त्यागी हिने एंगेजमेंट केली आहे.

  • 2/10

    ‘बिग बॉस ९’ रूपल त्यागीने इन्स्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

  • 3/10

    ३६ वर्षांच्या रूपल त्यागीला बॉयफ्रेंड नोमिश भारद्वाजने गोव्यात प्रपोज केलं.

  • 4/10

    या प्रपोजलचे व अंगठीचे काही सुंदर फोटो रूपल त्यागीने पोस्ट केले आहेत.

  • 5/10

    फोटोंमध्ये नोमिश गुडघ्यांवर बसून नोमिशला प्रपोज करताना दिसतोय.

  • 6/10

    नोमिश भारद्वाज हा अॅनिमेशन क्षेत्रात काम करतो.

  • 7/10

    ‘YES.. Forever’, असं कॅप्शन देत रूपलने हे फोटो पोस्ट केले आहेत.

  • 8/10

    रूपलने त्यागीने तिच्या बोटातली सुंदर अंगठी फोटोत दाखवली आहे.

  • 9/10

    रुपल आणि नोमिश ५ डिसेंबर २०२५ रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत.

  • 10/10

    रूपल व नोमिशवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. (सर्व फोटो- रूपल त्यागी इन्स्टाग्राम)

TOPICS
टेलिव्हिजनTelevisionफोटो गॅलरीPhoto GalleryमनोरंजनEntertainment

Web Title: Sapne suhane ladakpan ke actress roopal tyagi engaged to boyfriend nomish bhardwaj romantic photos viral hrc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.