• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos actress aalia furniturewala shared pizza party photo in bikini blue looking bold spg

निळ्या रंगाची बिकिनी, हातात पिझ्झा, पूजा बेदीची लेक करतेय पार्टी; फोटो व्हायरल

अलायाने पार्टीमागचं कारण सांगितल्यावर नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे

December 23, 2022 17:14 IST
Follow Us
  • alaya 34
    1/9

    ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अलाया फर्निचरवाला सध्या चर्चेत आहे, नुकतीच ती ‘फ्रेडी’ या कार्तिक आर्यनच्या चित्रपटात झळकली आहे.

  • 2/9

    अलाया फर्निचरवाला सोशल मीडियावर सक्रीय असते. बोल्ड फोटोजने ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

  • 3/9

    अलायाने नुकतेच पूल पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती एकदम निवांत दिसत आहे आणि पिझ्झाचा आनंद घेत आहे.

  • 4/9

    अलायाने निळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे, तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 5/9

    तिने फोटोला कॅप्शन दिला आहे की पिझ्झा आणि हॉट टबचा फोटो शेअर करत आहे कारण गेले दोन तास मी मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये होते.

  • 6/9

    अलाया फर्निचरवाला ही बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आहे.

  • 7/9

    अलायाने मुंबईत आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले असून तिने अमेरिकेतून अभिनयात डिप्लोमा केला आहे.

  • 8/9

    अलायाला बेस्ट फिमेल डेब्यूचा अवॉर्ड देण्यात आला होता. ‘जवानी जानेमन’ या चित्रपटासाठी तिला हा अवॉर्ड देण्याात आला होता.

  • 9/9

    अलाया अभिनयाच्या व्यक्तीरिक्त कंटेम्पररी आणि कथ्थक नृत्यप्रकार शिकली आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Photos actress aalia furniturewala shared pizza party photo in bikini blue looking bold spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.