• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos actress sai tamhanakar share photos of kriti sanon diwali party spg

Photos : क्रिती सेनॉनची धमाकेदार दिवाळी पार्टी; पण चर्चा मात्र मराठमोळ्या सई ताम्हणकरचीच! पाहा फोटो

बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीची कायमच चर्चा असते आता मराठी कलाकारदेखील या पार्ट्यांमध्ये दिसू लागलेत.

Updated: October 21, 2022 19:06 IST
Follow Us
  • sai tamhankar
    1/12

    मराठी, बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणेज सई ताम्हणकर, आपल्या अभिनयाने आणि लूकमुळे ती कायमच चर्चेत असते.

  • 2/12

    सई ताम्हणकर नुकतीच बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनॉनच्या दिवाळी पार्टीत दिसली होती.

  • 3/12

    बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्टीची कायमच चर्चा असते. या पार्टीला सईने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

  • 4/12

    सईने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या चाहत्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.

  • 5/12

    सईने क्रितीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात दोघींनी एकमेकांना मिठी मारली आहे.

  • 6/12

    सई क्रितीने ‘मिमी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्यांच्यबरोबरीने पंकज त्रिपाठीदेखील होते.

  • 7/12

    ‘मिमी’ या चित्रपटात सईने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले. तिची ही भूमिका प्रचंड गाजली.

  • 8/12

    ‘मिमी’च्या यशानंतर सई पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात ती महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

  • 9/12

    ‘मिमी’ चित्रपटातील भूमिकेसाठी तिला आयफा, फिल्फेअरसारखे पुरस्कार मिळाले आहेत.

  • 10/12

    सई सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती आपले फोटो शेअर करत असते.

  • 11/12

    दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांच्या ‘अग्नी’ या आगामी चित्रपटात सई आपल्याला दिसणार आहे.

  • 12/12

    सईने मराठी मालिका, चित्रपट यामधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली आहे.

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Photos actress sai tamhanakar share photos of kriti sanon diwali party spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.