• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • क्विझ – दीपिका पादुकोण
  • इस्रायल इराण संघर्ष
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. volcano ganesha in indonesia mount bromo 700 years old lord ganpati idol at the top of active volcano scsg

Photos: ७०० वर्षांपासून ज्वालामुखीवर विराजमान असलेल्या ‘Volcano गणेशा’ची गोष्ट; विस्फोटांदरम्यानही होते पूजा

‘याद्रया कासडा’ नावाचा उत्सवही दरवर्षी येथे साजरा केला जातो. खरं तर ही स्थानिकांमधील एक परंपरा आहे.

Updated: August 25, 2022 18:36 IST
Follow Us
  • volcano ganesha in indonesia mount bromo 700 years old lord ganpati idol at the top of active volcano
    1/12

    करोनामुळे दोन वर्ष निर्बंधांमध्ये गणेशोत्सव साजरा झाल्यानंत यंदा दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच करोना निर्बंधांशिवाय मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार. करोना संकटामुळे मागील दोन वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अगदी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केल्यानंतर यंदा करोनापूर्व काळाप्रमाणे अगदी जोशात गणेशोत्सव जारा होणार आहे. याची झलक गणपती आगमनामध्येच पहायला मिळाली.

  • 2/12

    गणेशोत्सवाच्या काळात दहा दिवस रोज गणपतीची आरती आणि पूजेचे स्वर कानावर पडणार आहेत. मात्र गणपतीची पूजा केवळ भारतातच होते असं नाही तर मुस्लीमबहुल देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडोनेशियामध्येही गणेशाची अनेक मंदिरे आहेत. विशेष म्हणजे येथील एका गणेश मुर्ती चक्क ज्वालामुखीच्या तोंडाशी आहे. याचबद्दल आपण या गॅलरीमध्ये जाणून घेणार आहोत.

  • 3/12

    गणेशाची ही मूर्ती इंडोनेशियामधील सक्रिय ज्वालामुखी असणाऱ्या माउंट ब्रोमो येथे आहे. (फोटो सौजन्य : Twitter/mridulrajk यांच्या अकाउंटवरुन)

  • 4/12

    स्थानिकांच्या सांगण्यानुसार ही मूर्ती ७०० वर्ष जुनी आहे. (फोटो सौजन्य : Twitter/AjaySha22728399 यांच्या अकाउंटवरुन)

  • 5/12

    इंडोनेशियामध्ये १४१ ज्वालामुखींपैकी १३० ज्वालामुखी सक्रिय आहेत. त्यापैकीच एक असणाऱ्या माउंट ब्रोमोच्या शिखरावर ही मूर्ती विराजमान झाली आहे. हा ज्वालामुखी जावा प्रांतातील ब्रोमो टेंजर सेमेरु नॅशनल पार्कमध्ये आहे. (फोटो सौजन्य : Twitter/ Thevampireabhi यांच्या अकाउंटवरुन)

  • 6/12

    जावानीज भाषेमध्ये ब्रोमोचा अर्थ ब्रम्ह असा होतो. मात्र या ज्वालामुखीवर विराजमान असलेल्या गणेशाला विशेष महत्व आहे. (फोटो सौजन्य : Twitter/IndiaTales7 यांच्या अकाउंटवरुन)

  • 7/12

    ज्वालामुखीच्या अगदी तोंडाशी असणारी ही गणेशमूर्ती लोकांचे रक्षण करते अशी येथील स्थानिकांची मान्यता आहे.(फोटो सौजन्य : Twitter/IndiaTales7 यांच्या अकाउंटवरुन)

  • 8/12

    जावा प्रांतातील टेंगरिजी जमातीच्या दंतकथेनुसार त्यांच्या पूर्वजांनी ही मुर्ती ज्वालामुखीच्या तोंडाशी स्थापन केली आहे. (फोटो सौजन्य : Twitter/ newassamtweets यांच्या अकाउंटवरुन)

  • 9/12

    अगदी डोंगर चढून माथ्यावर गेल्यानंतर हा गणेशाचे दर्शन होत असले तरी येथील गणेशाच्या पूजेमध्ये कधीच खंड पडू दिला जात नाही. येथे विस्फोट झाला तरी गणेशाची पूजा केली जाते. (फोटो सौजन्य : Twitter/ImNavPrabhat यांच्या अकाउंटवरुन)

  • या गणेशाचा एक छोटा उत्सवही दरवर्षी साजरा केला जातो. खरं तर ही स्थानिकांमधील एक परंपरा आहे. या उत्सवाला ‘याद्रया कासडा’ असं म्हणतात. १५ दिवसांचा हा उत्सव या ठिकाणी मुर्ती स्थापन केल्यापासून सुरु असल्याचे सांगितले जाते. (फोटो सौजन्य : Twitter/KaduAmol यांच्या अकाउंटवरुन)
  • 10/12

    या गणेशाची पूजा कऱण्याबरोबरच त्याला फळं, फुलांचा नैवद्यही दाखवला जातो. तसेच येथे देवाला बकऱ्याचा बळी देण्याचीही परंपरा आहे. (फोटो सौजन्य : Twitter/ModakSamprati यांच्या अकाउंटवरुन)

  • 11/12

    बळी दिला नाही तर ज्वालामुखीचा प्रकोप होईल आणि सर्व लोक त्यामध्ये भस्म होतील अशी येथील स्थानिकांची मान्यता आहे. (फोटो सौजन्य : Twitter/ Thevampireabhi यांच्या अकाउंटवरुन)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२४
Ganesh Chaturthi 2024
गणेशोत्सव २०२४
Ganeshotsav

Web Title: Volcano ganesha in indonesia mount bromo 700 years old lord ganpati idol at the top of active volcano scsg

IndianExpress
  • Iranian parliament recommends Strait of Hormuz closure: What may be in store for energy markets, India’s oil imports
  • India wary about Iran’s nuclear project: Voted against in 2005, abstained in 2024
  • Why so many Indian students — especially from Kashmir — go to Iran for higher education
  • Israel-Iran conflict: Why Indian military supplies may not be hit as of now
  • IND vs ENG: How a village of 7000 raised England cricket’s Prince Harry Brook
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us