• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • राहुल गांधी
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh chaturthi 2022 wishes ganeshotsav wishes sms messages greetings quotes in marathi svs

Ganesh Chaturthi 2022 : गणेश चतुर्थी निमित्त Whatsapp Status, Facebook वर शेअर करा बाप्पाच्या HD Images व मराठी शुभेच्छापत्र

Ganesh Chaturthi 2022 Wishes: यंदा ३१ ऑगस्टला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे, त्याआधीच ही शुभेच्छापत्र डाउनलोड करून ठेवा.

Updated: August 30, 2022 10:52 IST
Follow Us
  • Ganesh Utsav 2022 Wishes in Marathi,
    1/6

    मोरया मोरया मी बाळ तान्हे
    तुझीच सेवा करू काय जाणे
    अन्याय माझे कोट्यानुकोटी
    मोरेश्वरा बा तू घाल पोटी
    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! (फोटो: संग्रहित)

  • 2/6

    तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा (फोटो: संग्रहित)

  • 3/6

    अडचणी आहे खूप आयुष्यात
    पण त्यांना समोर जायची ताकद
    बाप्पा फक्त तुझ्यामुळे येते
    सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा… (फोटो: संग्रहित)

  • 4/6

    तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
    सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
    बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
    गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया… (फोटो: संग्रहित)

  • 5/6

    दुःख सारे मागे सरले
    सुख- ऐश्वर्य दारी आले
    गणराज घरी अवतरले
    मन आनंदाने न्हाऊन गेले
    गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! (फोटो: संग्रहित)

  • 6/6

    तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता
    विघ्न विनाशक मोरया
    संकटी रक्षी शरण तुला मी
    गणपती बाप्पा मोरया
    गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! (फोटो: संग्रहित)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025

Web Title: Ganesh chaturthi 2022 wishes ganeshotsav wishes sms messages greetings quotes in marathi svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.