• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. actress ankita lokhande vicky jain celebrate their first ganeshotsav after marriage gauri ganpati puja 2022 new home photos sdn

Photos: अंकिताचा लग्नानंतरचा पहिलाच गणेशोत्सव; नव्या घरी पतीसह केली गौरी-गणपतीची पूजा

अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले.

Updated: September 7, 2022 10:38 IST
Follow Us
  • Ankita Lokhande Jain Ganpati 2022
    1/12

    Ganeshotsav 2022: करोना संसर्ग कमी झाल्यामुळे सण आणि उत्सवांवरील निर्बंध राज्य सरकारने हटविल्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे.

  • 2/12

    मोठ्या आनंदाने आणि भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यात कलाकारही मागे नाहीत.

  • 3/12

    अनेक सेलिब्रिटींच्या घरीही बाप्पा विराजमान झाले.

  • 4/12

    अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे.

  • 5/12

    अंकिताने पती विकी जैनसह गणरायाची पूजा केली.

  • 6/12

    लग्नानंतरचा अंकिताचा हा पहिलाच गणेशोत्सव आहे.

  • 7/12

    ‘आमचा पहिला गणेशोत्सव आणि गौरी गणपती’, असं कॅप्शन अंकिताने या पोस्टला दिलं आहे.

  • 8/12

    अंकिता व विकीने नुकतेच नवीन घर खरेदी केले आहे.

  • 9/12

    गणेश उत्सवातील काही फोटो अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

  • 10/12

    यावर्षी शुक्रवारी ९ सप्टेंबर २०२२ रोजी अनंत चतुर्दशी आहे.

  • 11/12

    (सर्व फोटो सौजन्य : अंकिता लोखंडे जैन / इन्स्टाग्राम)

  • 12/12

    (हेही पाहा : प्राजक्ता माळीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसह घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, पाहा फोटो)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Actress ankita lokhande vicky jain celebrate their first ganeshotsav after marriage gauri ganpati puja 2022 new home photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.