• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh chaturthi special lalbaugcha raja to chinchpoklicha chintamani 7 famous ganpati pandals of mumbai dpj

‘लालबागचा राजा’पासून ‘चिंचपोकळीच्या चिंतामणी’पर्यंत; मुंबईतील ‘हे’ ७ गणपती आहेत जगभरात प्रसिद्ध, लाखो भाविक करतात गर्दी

मुंबईत अनेक प्रसिद्ध गणपती आहेत. ज्यांच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात

Updated: September 18, 2023 17:27 IST
Follow Us
  • Lalabaugcha Raja
    1/14

    मुंबईतील लालबाग मार्केट जीडी गोयनका परिसरात प्रसिद्ध गणपती लालबागच्या राजाची स्थापना केली जाते.

  • 2/14

    १९३४ पासून इथं या गणपतीची स्थापना केली जात आहे.

  • 3/14

    मुंबईतील चिंचपोकळी येथील दत्ताराम लाड मार्गावर ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ गणपती प्रसिद्ध आहे.

  • 4/14

    १९२० साली या गणपतीची स्थापना करण्यात आली.

  • 5/14

    दरवर्षी मुंबईच्या ग्रँट रोड, खंबाळा लेनमध्ये ‘खेतवाडीचा राजा’ नावाचा गणपतीचा भव्य मंडप उभारला जातो.

  • 6/14

    या गणपतीचं वैशिष्ट्य म्हणजे १९५९ पासून या गणपतीच्या मुर्तीचा आकार एकच ठेवण्यात आला आहे.

  • 7/14

    मुंबईतील फोर्ट येथील कबूतरखान्याजवळील गणपती ‘फोर्ट इच्छापूर्ती गणेश’ या नावाने प्रसिद्ध आहे.

  • 8/14

    १९८२ सालापासून दरवर्षी या गणपतीची स्थापना करण्यात येत आहे.

  • 9/14

    मुंबईतील कटक रोड, वडाळा येथील द्वारकानाथ भवन येथे १९५५ पासून भव्य गणपती उत्सव आयोजित केला जातो.

  • 10/14

    इथे जीएसबी सेवा मंडळाच्या गणपतीची स्थापना केली जाते. या गणपतीला सोन्याचा गणपती म्हणूनही ओळखले जाते.

  • 11/14

    मुंबईतील गिरगावमध्ये एसवी सोवानी रस्त्यावर ‘गिरगांवचा राजा’ गणपतीचा भव्य मंडप उभारला जातो.

  • 12/14

    १९२८ साली या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे.

  • 13/14

    मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोडवर दरवर्षी ‘अंधेरीचा राजा’ गणपतीची स्थापना केली जाते.

  • 14/14

    १९९६ पासून या गणपीतीची स्थापना केली जाते.

TOPICS
गणपतीGanapatiमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Ganesh chaturthi special lalbaugcha raja to chinchpoklicha chintamani 7 famous ganpati pandals of mumbai dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.