-
आज गणेश चतुर्थीचा मोठा उत्साह संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. यानिमिताने पुण्यामध्ये मानाच्या पाचही गणपतींचा प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात पार पडला. पाहूयात छायाचित्रे.
मानाचा पहिला कसबा गणपती. -
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती.
-
मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाचा गणपती.
-
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती.
-
मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती.
-
दरम्यान यावेळी शंखवादनाने मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला,
-
लेझीमच्या खेळांनी मिरवणुकीला अनोखा साज चढला.
-
यावेळी ढोल ताशांच्या निनादाने आसमंत दुमदुमून गेला होता.
-
बाप्पाच्या आगमनासाठी मिरवणूक मार्ग असा फुलून गेला होता.
-
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ही झलक. (सर्व छायाचित्रे : रवींद्र जोशी)
Ganesh Chaturthi 2024: शंखनाद, ढोल-ताशा अन् लेझिम! प्रसन्न वातावरणात पुण्यातील पहिले पाच मानाचे गणपती विराजमान, पाहा फोटो
Pune Manache Ganpati, Ganeshostsav 2024: पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचा आगमन सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याची खास छायाचित्रे पाहा.
Web Title: Pune manache 5 ganpati sthapana vidhi ganesh chaturthi 2024 see photos spl