• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganeshotsav 2024 shreya bugde of chala hawa yeu dhya fame prayed a special request to bappa arg

Ganeshotsav 2024: ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेने बाप्पाकडे केली ‘ही’ प्रार्थना, म्हणाली….

श्रेयाने बुगडेने चाहत्यांसोबत बाप्पाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

September 8, 2024 18:57 IST
Follow Us
  • Shreya-Bugde-ganesh-utsav-celebration
    1/9

    मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडेने आपल्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे.

  • 2/9

    अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर गणेशोत्सवानिममित्त काही खास फोटो शेअर केले.

  • 3/9

    फोटोंमध्ये अभिनेत्री तिचा पतीबरोबर बाप्पाचे दर्शन घेताना दिसली.

  • 4/9

    णेशोत्सवानिममित्त श्रेयाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली.

  • 5/9

    श्रेयाने बुगडेने चाहत्यांसोबत बाप्पाचे सुंदर फोटो शेअर केले.

  • 6/9

    ”बाप्पा तुझ्या येण्याची दर वर्षी खूप आतुरतेने वाट बघते. ..नेहेमी खूप आनंद आणि प्रेम घेऊन येतोस. आता तुही दहा दिवस मज्जा कर आम्ही आम्हला जमेल तशी तुझी सेवा करू ती गोड़ मनून घे! सगळ्यांना निरोगी आणि समाधानी आयुष्य दे….हीच तुझ्या चरणी प्रार्थना” असे असं कॅप्शन देत श्रेयाने बाप्पाकडे प्रार्थना केली.

  • 7/9

    चाहत्यांनी देखील या फोटोंवर कमेन्टचे वर्षाव केले.

  • 8/9

    (सर्व फोटो: श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हे ही पाहा Lalbaugcha Raja 2024: लालबागच्या राजाचं देखणं रूप! भाविकांसाठी बाप्पाची पहिली झलक समोर; पाहा फोटो)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi Newsश्रेया बुगडेShreya Bugde

Web Title: Ganeshotsav 2024 shreya bugde of chala hawa yeu dhya fame prayed a special request to bappa arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.