• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganeshotsav 2024 amit shah lalbaug raja darshan photos spl

Photos : गृहमंत्री अमित शाहांनी घेतलं सपत्नीक ‘लालबागचा राजा’चं दर्शन, पाहा फोटो…

Amit Shah Lalbaug Raja Darshan Photos : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (९ सप्टेंबर) सपत्नीक मुंबईतील लालबाग राजाचं दर्शन घेतलं.

Updated: September 9, 2024 20:45 IST
Follow Us
  • amit shah lalbaug raja darshan
    1/10

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (९ सप्टेंबर) सपत्नीक मुंबईतील ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेतलं.

  • 2/10

    यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेतेही हजर होते.

  • 3/10

    शाहांच्या लालबाग दर्शनावेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  • 4/10

    अमित शाह दरवर्षी गणोशोत्सवात लालबाग राजाच्या दर्शनासाठी येतात.

  • 5/10

    लालगाबचा राजाचं दर्शन घेताना अमित शाहांबरोबर पत्नी सोनल शाह या असल्याचं पाहायला मिळालं.

  • 6/10

    शाहांनी लालबागचा राजासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतलं.

  • 7/10

    तसेच पुष्पहारही अर्पण केला.

  • 8/10

    दरम्यान शाह यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानातील तसेच सागर बंगल्यातील फडणवीसांच्या बाप्पाचे दर्शन घेतले.

  • 9/10

    (Photos Source: Amit Shah Facebook)

  • 10/10

    हेही वाचा : Sharad Pawar: शरद पवार ‘लालबाग राजा’चरणी नतमस्तक! म्हणाले, “बळीराजाच्या आणि जनसामान्यांच्या…”

TOPICS
अमित शाहAmit Shahभारतीय जनता पार्टीBJPमराठी बातम्याMarathi Newsलालबागचा राजाLalbaugcha Raja

Web Title: Ganeshotsav 2024 amit shah lalbaug raja darshan photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.