Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. kapil sharma takes fans inside his grand ganesh chaturthi celebration spl

Photos : कपिल शर्माने गणेशोत्सवाचे फोटो फॅन्सबरोबर केले शेअर, पत्नी आणि मुलांसह साजरा केला उत्सव

Kapil Sharma: दरम्यान कपिलने अलीकडेच त्याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनच्या प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे.

Updated: September 12, 2024 23:15 IST
Follow Us
  • Kapil Sharma Ganesh Chaturthi celebrations
    1/9

    कॉमेडियन कपिल शर्माने घरच्या गणेशोत्सवाचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

  • 2/9

    या फोटोंमध्ये पत्नी गिन्नी चतरथ आणि त्याची दोन्ही मुलं दिसत आहेत.

  • 3/9

    कपिल शर्मा आणि त्याचा मुलगा त्रिशान शर्मा

  • 4/9

    गणेश पूजेदरम्यान कपिल शर्माने त्याची मुलगी अनायरा शर्माबरोबर फोटो क्लिक केला.

  • 5/9

    यावेळी कपिल शर्माचे कुटुंबीय आणि उपस्थित पाहुणे, मित्रपरिवार.

  • 6/9

    कपिलने “गणपती बाप्पा मोरया”, असे कॅप्शन या फोटोंना दिले आहे.

  • 7/9

    दरम्यान कपिलने अलीकडेच त्याच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनच्या प्रीमियरची तारीख जाहीर केली आहे.

  • 8/9

    कपिलचा हा शो नेटफ्लिक्सवर २१ सप्टेंबर २०२४ पासून स्ट्रीम होईल. (Photos- Kapil Sharma/Instagram)

  • 9/9

    हेही वाचा-Photos: “सांभाळून जा, सोबत दिलेला खाऊ…”, लाडक्या बाप्पाला निरोप देताना अभिनेत्री श्रेया बुगडेने व्यक्त केल्या खास भावना

TOPICS
कपिल शर्माKapil SharmaबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Kapil sharma takes fans inside his grand ganesh chaturthi celebration spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.