• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. sea of devotees dagdusheth ganpati temple in pune witnesses massive crowd photos viral snk

पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर! गर्दी पाहून अंगावर येईल शहारा, पाहा फोटो

Pune’s Dagdusheth Ganpati Temple Overwhelmed with Devotees : दगडूशेठ गणपतीच्या जटोली शिवमंदीराचा देखावा पाहण्यासाठी शेवटचा रविवार असल्याने शिवाजी रोडवर नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

September 16, 2024 08:28 IST
Follow Us
  • During Ganeshotsav, people thronged at Shivaji road near Dagdusheth in large numbers as it was the last Sunday to witness the spectacle.Express Photo By Pavan Khengre,15.09.24,Pune.
    1/9

    गणेशोत्सवादरम्यान मुंबई पुण्यात उत्साहाचे वातावरण असते. पुण्यात मानाच्या गणपतींसह लाडक्या बाप्पा म्हणजे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्यायला विसरत नाही.

  • 2/9

    दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. यंदा दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भक्तांची गर्दी झाल्याचे फोटो समोर आले आहेत.

  • 3/9

    दगडूशेठ हलवाई ट्रस्टचे यंदा १३२ वर्ष असून त्यांनी जटोली येथील शिव मंदिराचा देखावा साकारला आहे जो पाहण्यासाठी गणेशोत्सव सुरु झाल्यापासून भाविकांनी गर्दी केली होती.

  • 4/9

    दगडूशेठ गणपतीच्या जटोली शिवमंदीराचा देखावा पाहण्यासाठी शेवटचा रविवार असल्याने शिवाजी रोडवर नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.

  • 5/9

    नवसाला पावणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी अक्षरश: भक्तांचा महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

  • 6/9

    एवढी गर्दी असूनही कुठेही धक्का-बुक्की झाली नाही. शिस्तीमध्ये रांगेत लोक उभे असल्याचे दिसते.

  • 7/9

    लाडक्या बाप्पाच्या दर्शनसाठी भक्तांचा महापूर आला आहे.

  • 8/9

    पुणेकरांसह आसपासच्या गाव-शहारातून येणाऱ्या दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे असे दिसते.

  • 9/9

    भाविकांची गर्दी हाताळण्याचे काम पुणेे पोलिसांसह, पोलिस मित्र आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते रात्र-दिवस करत होते. (सर्व फोटो सौजन्य – एक्स्प्रेस फोटो, प्रणव खेंगरे)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025पुणे न्यूजPune Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Sea of devotees dagdusheth ganpati temple in pune witnesses massive crowd photos viral snk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.