• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganeshotsav 2024 cm eknath shinde lalbaugcha raja darshan with family today see photos spl

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे सहकुटुंब ‘लालबागचा राजा’चरणी नतमस्तक, बाप्पाकडे काय मागितलं?

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह मनोभावे बाप्पाचं दर्शन घेतलं.

Updated: September 16, 2024 18:05 IST
Follow Us
  • cm eknath shinde lalbaugcha raja darshan photos 2024
    1/9

    उद्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे.

  • 2/9

    त्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘लालबागचा राजा” च्या दर्शनासाठी पोहोचले.

  • 3/9

    यावेळी त्यांचे कुटुंबीय देखील उपस्थित होते.

  • 4/9

    मुख्यमंत्र्यांच्या दर्शनावेळी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

  • 5/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नी, मुलासह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते.

  • 6/9

    उद्या होणाऱ्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

  • 7/9

    मुख्यमंत्री लालबागचा राजाच्या दरबारात पोहोचले असता त्यांनी मनोभावे बाप्पांचं दर्शन घेतलं आणि बाप्पाच्या चरणी माथा टेकत आशीर्वाद घेतला.

  • 8/9

    बाप्पाकडे काय मागितले?
    “राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव तसेच राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर, यंदा पाऊस चांगला पडला आहे, त्यामुळे बळीराजाचे पीक चांगले येऊ देत एवढेच मागणे श्रींच्या चरणी मागितले.” अशी पोस्ट या दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावरून शेअर करण्यात आली आहे. (Photos- Express Photos by Deepak Joshi)

  • 9/9

    हेही वाचा- क्रिकेट समालोचकांना किती पगार मिळतो? आकाश चोप्राने केला खुलासा, माजी खेळाडूंची कमाई प…

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeडॉ. श्रीकांत शिंदेमराठी बातम्याMarathi Newsलालबागचा राजाLalbaugcha RajaशिवसेनाShiv Sena

Web Title: Ganeshotsav 2024 cm eknath shinde lalbaugcha raja darshan with family today see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.