scorecardresearch

डॉ. श्रीकांत शिंदे

डॉ. श्रीकांत शिंदे हे राजकारणी असून ते शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबईत झाला. ते कल्याण मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सूपूत्र आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर असून त्यांनी २०१४ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ आणि २०१९ मध्ये ते सलग दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली. २०२४ मध्ये त्यांनी कल्याण मतदारसंघातून विजय मिळवला. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. तसेच लोकसभेतील शिंदे गटाचे गटनेते आहेत.


Read More
Shrikant Shinde writes to Ashwini Vaishnaw | Sawantwadi railway station Garib Rath express halt demand | Konkan railway network development updates | Maharashtra political news today updates
सावंतवाडी स्थानकात गरीब रथ एक्सप्रेससह अन्य रेल्वेगाड्यांना थांबा द्यावा ! खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी

कोकणातील हजारो नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण तसेच पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सावंतवाडी रोड स्थानकावर महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचा थांबा नसल्यामुळे मोठ्या…

Sanjay Raut comments on Shrikant Shinde degree | Shrikant Shinde MBBS qualification controversy | संजय राऊत यांचे श्रीकांत शिंदेंच्या डॉक्टरकीवर विधान | खासदार श्रीकांत शिंदे आणि संजय राऊत राजकीय वाद
“श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकी संशयास्पद, म्हणून ठाकरेंनी त्यांना खासदारकी दिली”, संजय राऊतांच्या विधानाने खळबळ

Sanjay Raut Shrikant Shinde Degree controversy : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…

Eknath Shinde talking about Shrikant Shinde Union Minister post | Shivsena Cabinet Expansion political developments in Maharashtra | खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | श्रीकांत शिंदे केंद्रीय मंत्रिपद शिवसेना राजकीय घडामोडी
श्रीकांत शिंदेंच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले, “त्याचं कर्तृत्व…”

Eknath Shinde Shrikant Shinde Union Minister Claim : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळणार का? यावर मुख्यमंत्री एकनाथ…

Nitin Tiwari Nagpur Shiv Sena | Thackeray group leader joins Eknath Shinde Sena | Shrikant Shinde Mumbai entry | Maharashtra Political News update
देवेंद्र फडणवीसांच्या शहरात उद्धव ठाकरेंना धक्का? नागपुरातील शिवसेना ठाकरे गटाचा प्रमुख नेता शिंदेसेनेत

ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी समर्थक आणि पदाधिकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

Shrikant Shinde on Ola Uber cab issue | Pratap Sarnaik action on app based taxi | Maharashtra transport department aggregator policy | Mumbai Thane Kalyan commuter taxi complaints
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची परिवहन मंत्र्यांकडून तात्काळ दखल, ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर मंत्री प्रताप सरनाईक यांचे कारवाईचे निर्देश

ॲप-आधारित टॅक्सी सेवांकडून प्रवाशांची होणारी आर्थिक लूट आणि मानसिक त्रासाविरोधात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आवाज उठवला आहे.

Thane crime elderly man beaten case | Sarosh Dastur Jupiter Hospital Thane | MNS Chief Raj Thackeray Shrikant Shinde call | Thane Cadbury Junction assault accused arrested
परप्रांतीय चालकाच्या मारहाणीत जखमी झालेल्या दस्तूर यांच्या प्रकृतीची राज ठाकरे, श्रीकांत शिंदे यांच्याकडून विचारणा

ठाण्यातील कॅडबरी जंक्शन येथे थुंकल्याचा जाब विचारल्याने ७६ वर्षीय सरोश दस्तूर यांना एका चालकाने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ…

dombivli pimpleshwar mahadev temple land issue | ravindra chavan bjp vs shrikant shinde shivsena | devendra fadnavis dombivli visit pimpleshwar mandir | kalyan dombivli mahayuti political विवाद credit war
भाजपाच्या ‘संकल्पपूर्ती’ पूजेने शिंदेंच्या अभिषेकावर पाणी? डोंबिवली पिंपळेश्वर मंदिर जागेचा विषय श्रेयवादाच्या केंद्रस्थानी

कल्याण डोंबिवलीच्या राजकारणातील रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील जुना संघर्ष पिंपळेश्वर देवस्थानच्या जमिनीच्या क्रेडिट वॉरमुळे पुन्हा एकदा उफाळून आला…

Shrikant Shinde Jalna meeting | Arjun Khotkar Shivsena Jalna | Mahayuti dispute BJP Shivsena | Jalna ZP election Shivsena campaign
भाजपकडून दुय्यम वागणुकीच्या ‘शिवसंवाद’ यात्रेत तक्रारी

भाजपचे आमदार असलेल्या भोकरदन विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक ‘महायुती’ मध्ये मिळत असून स्थानिक पातळीवरील शासकीय समित्यांमध्ये डावलण्यात येत…

KDMC action on weekly market Kalyan East | Nandivli hawkers eviction drive Kalyan | Assistant Commissioner Sunil Lokhande KDMC | Kalyan Dombivli Municipal Corporation illegal market raid
VIDEO : कल्याण पूर्व नांदिवलीतील आठवडी बाजारातील २०० फेरीवाल्यांवर कारवाई, ८ लाखाचा माल जप्त

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेशानंतर ‘आय’ प्रभाग पथकाने नांदिवली येथील मुख्य रस्त्यावरील आठवडी बाजार…

MP Shrikant Shinde Shivsamvad Yatra Nashik updates inside train | Bhausaheb Choudhari Shiv Sena campaign tracking core committee briefing | खासदार श्रीकांत शिंदे वंदे भारत प्रवास | भाऊसाहेब चौधरी शिवसेना नाशिक निवडणूक आढावा बैठक
Shrikant Shinde Shivsamvad Yatra : गाड्यांचा ताफा सोडून खासदार श्रीकांत शिंदे थेट ‘वंदे भारत’मध्ये; नाशिक दौऱ्याची जोरदार चर्चा!

पहिल्या टप्प्यात इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या राजकीय टीकेनंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वाहनांचा मोठा ताफा बाजूला…

Shrikant Shinde Nashik Visit during Shiv Sena Shinde Group campaign | Shiv Sena Shinde Group leaders luxury cars convoy in Nashik | नाशिकमधील कार्यकर्ता संवाद यात्रेत खासदार श्रीकांत शिंदे | शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांचा नाशिकमधील गाड्यांचा ताफा
तारांकित हॉटेलमध्ये बैठक अन् प्रवासाला अलिशान गाड्या; नाशिकमध्ये शिंदे गटाच्या काटकसरीचा फज्जा!

शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या कार्यकर्ता संवाद यात्रेदरम्यान नाशिकमध्ये नेत्यांच्या काटकसरीचा फज्जा उडाला आहे.

Shrikant Shinde Nashik Visit Shiv Sena Shinde Group Meeting controversy | MP Shrikant Shinde addressing media in Nashik Maharashtra | श्रीकांत शिंदे नाशिक दौरा शिवसेना शिंदे गट बैठक | खासदार श्रीकांत शिंदे नाशिक राजकीय घडामोडी
नाशिक : “नकारात्मक चर्चांवर लक्ष देऊ नका”; बैठकीतील नाराजीवर श्रीकांत शिंदेंचा माध्यमांना ‘हा’ सल्ला!

नाशिकमधील शिवसेनेच्या (शिंदे गट) आढावा बैठकीत कार्यकर्त्यांची प्रचंड नाराजी आणि गटबाजी समोर आल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांना नकारात्मक चर्चांवर…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या