• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh visarjan mumbai 2024 lalbaugcha raja chinchpokli ganesh galli girgaon chaupati see photos spl

Ganesh Visarjan 2024 : पालखी निघाली राजाची! गुलालाची उधळण, ढोल ताशांच्या गजरात ‘लालबागचा राजा’ मंडपाबाहेर, पाहा फोटो

Anant Chaturdashi , Ganesh Visarjan 2024 : मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी आणि विसर्जनासाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे.

Updated: September 17, 2024 16:58 IST
Follow Us
  • lalbaugcha raja ganesh visarjan photo 2024
    1/15

    गेल्या १० दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भक्तिमय करून टाकणाऱ्या गणेशोत्सवाचा आज शेवटचा दिवस असून लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्तांनी जय्यत तयारी केली आहे. 

  • 2/15

    मुंबई-पुण्यासह राज्यभरात बाप्पांच्या मिरवणुकीसाठी ठिकठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असे साकडे घालत गणरायाला निरोप देण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे.

  • 3/15

    ही छायाचित्रे मुंबईतील आहेत.

  • 4/15

    लालबाग, काळाचौकी, चिंचपोकळी परिसरात गणेश विसर्जनसाठी मोठी गर्दी जमली आहे.

  • 5/15

    गिरगाव चौपाटीवर मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

  • 6/15

    लालबागचा राजा

  • 7/15

    मंडपातून बाहेर निघाला तो क्षण

  • 8/15

    लालबागचा राजाचे शेवटच्या दिवशी का होईना दर्शन लाभावे म्हणून भक्तांनी गर्दी केली आहे.

  • 9/15

    भक्तीमय वातावरणात लाडक्या बाप्पाला भाविक आज निरोप देणार आहेत.

  • 10/15

    दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीला यंदा बाप्पाचे आगमन झाले.

  • 11/15

    आज अनंत चतुर्थी १७ सप्टेंबर रोजी बाप्पाचा दहा दिवस पाहुणचार केल्यानंतर विसर्जन केले जाणार आहे.

  • 12/15

    मुंबईतील लालबाग परिसरात सध्या तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे.

  • 13/15

    पोलीस यंत्रणा यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज आहे. त्याव्यतिरिक्त मिरवणूक जाणाऱ्या मार्गांवरील वाहतूकही तात्पुरती इतर मार्गांवर वळवण्यात आली आहे.

  • 14/15

    (Express Photos By deepak Joshi & Sankhdeep Banerjee)

  • 15/15

    हेही वाचा – Ganpati Visarjan 2024 : शंखनाद, ढोल पथकांच्या जल्लोषात पुण्यातील मानाच्या पाच गणपतींच…

TOPICS
गणेश विसर्जन २०२५Ganesh Visarjan 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganesh visarjan mumbai 2024 lalbaugcha raja chinchpokli ganesh galli girgaon chaupati see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.